जयंत, फ़ारच सुरेख उतरलीये कविता.  मोजक्या शब्दात सगळं.  पण मला कवितेचं शिर्षक मात्र आवडलं नाही.  अर्थात हा कवीचा प्रश्न आहे म्हणा.  ज्ञान पेक्षा काहीतरी वेगळं असायला हवं होतं असं वाटलं.