प्रियाली,
अतिशय सुंदर माहिती... पूर्व आशियामधे भारतीय संस्कृतीची प्रतीकं अनेक जागी दिसतात... पण कंबोडियामधे हे एवढं प्राचीन आणि अभिमानास्पद वास्तुशिल्प असेल असं वाटलं नव्हतं.
माहिती आणि लिखाण दोन्ही आवडलं...

- कुमार