तात्या, भाष, मृदुला, मीराताई, रोहिणी, खुशी, हसवणूक, इशिता प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
हसवणूक,
इंग्लंडमध्ये कुठे हो पाणीपुरी? मग त्यावरची डील तर लांबच राहिली! लेख आवडल्याबद्दल आभार!
अंजू