जयश्री,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
या कवितेत कवीला जे आता 'उमजायला' लागलं आहे त्याला 'ज्ञान'च म्हणावे लागेल! फार तर 'जाणीवांचे अद्वैत' म्हणता येईल. तू आणखी काही समर्पक सुचवू शकत असशील तर त्याचे स्वागत आहे.

जयन्ता५२