अपरिहार्यतेचा इथला अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अधिकृत भूमिकेचे समर्थन करण्यापुरताच. ही अपरिहार्यता हि कूटनितीक मतप्रदर्शनापुरती मर्यादित असून विचारांवर बंधनकारक नाही.

अविभाज्य घटक वगैरे मान्य नसले तरी काश्मीर भारतात राहिल्यास दोहोंचे भले होईल असे मला वाटते हे यामागचे कारण (पहा भारत कारण ३). याला काश्मीरप्रेमाचा मुलामा देण्याची गरज नाही इतकेच.

अर्थात मला काय वाटते यापेक्ष्या काश्मीरी जनतेला काय वाटते हे महत्वाचे हे उघडच आहे.

मी आशुतोष