खरंच कमाल आहे!
आमचं काव्य उलट-सुलट कसंही वाचलं तरी त्याचा अर्थ लागत नाही.
(लागत नाही म्हणून आम्ही अजून काव्य करतो).
- कुमार
ता. क. १) 'विलोम' वरून उगाचच 'विलोपले मधुमीलनात या' ची आठवण झाली!
ता. क. २) विसोबा, हे म्हणजे एकच राग एक 'सा' पकडला तर बागेश्री आणि दुसरा 'सा' पकडला तर 'झिंझोटी' सारखं झालं. ... रागांची चलनं थोडी वेगळी आहेत ही गोष्ट जरा बाजूला ठेवली तर. (किंवा - भूप / मालकंस : 'पंख होते तो' हे गाणं असंच फसवतं)