तुमच्या इतर कवितां सारखी ही कविता ओघवती वाटली नाही.. कदाचित शेरांची जास्त गर्दी झाली आहे असे वाटते...
पण त्यातही शेर क्र. १, ५ आणि ६ "वैभवशाली" आहेत..