द्वारकानाथजी,

आपण ह्या http://www.strategicforesight.com/index.htm

 दुव्याला भेट द्या. श्रीयुत संदीप वासलेकर हे पाकिस्तानविषयीचे आंतरराष्टीय तज्ज्ञ मानले जातात.

तसेच श्री अरविंद गोखले ह्यांचे काही लेखदेखिल त्या दृष्टीने वाचण्यासारखे आहेत.

वेळोवेळी पाकिस्तानी वृत्तपत्रेही वाचीत चला. विशेषतः डॉन, नेशन, द न्यूज आणि फ़्रायडे टाईम्स ही उत्तम माहिती देतील.

आपला (शांतताप्रेमी) सुनील