सर्वसाक्षी,
फार सुंदर लेख.पावसात खिडकीच्या चौकटीवर बसून पाउस थांबायची वाट पाहत एकीकडे घरात धाकधुकीने पाहणारी चिमणी. अरे व्वा फारच सुंदर.
मला सुद्धा मातीत अंघोळ करणाऱ्या चिमण्या पहायला फार आवडते.-- (पक्षीमित्र) लिखाळ.