वा! एकदम मस्त पाककृती, तोंडाला पाणी सुटण्यासारखी.
एक प्रश्न:
आम्ही मटण खात नाही. (rather सोडून दिले आहे.) आमच्या इथे कोंबडीचा खिमा मिळतो परंतु त्याला मटणाच्या खिम्याची चव नसते किंवा येत नाही असं मला वाटतं. ही पाककृती कोंबडीच्या खिम्याची केली तर बरी लागेल का? (मी प्रयोग करून पाहिलेला नाही त्यामुळे सल्ला विचारते.)
प्रियाली.