मराठीमध्ये सुद्धा असा चमत्कार केला आहे काय? आपल्याला फक्त "रामाला भाला मारा" किंवा "चिमा काय कामाची" ( त्यात ही ऱ्हस्व दीर्घ भेद आहे) असली लहानपणी ऐकलेली वाक्ये माहीत आहेत.