अप्रतिम लेख.
प्रणयपक्षी ह शब्द फार आवडला. माझ्या एका कवितेत मला लवबर्ड ला चांगला शाब्द सापडत नव्हता. मी प्रेमपक्षी वापरुन पाहला पण आवड्ला नही. आता मी प्रणय पक्षी वापरेन. धन्यावाद.