या लेखिकेला आणि या मालिकेच्या प्रकाशनात सहभागी झालेल्या सर्व लोकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला केव्हाच मिळाला आहे. आता ते कोट्यावधी डॉलर्सची वरकमाई करताहेत. अशावेळी पैशाचा मोह सोडून जगातल्या असंख्य गरीब मुलांना आणि वाचकांना असे दर्जेदार साहित्य मोफत उपलब्ध केले पाहिजे.
कोणाच्या कष्टाचा मोबदला किती मिळावा हे ठरवणारे आपण कोण? अझीम प्रेमजी, नारायण मूर्तींना ही त्यांच्या कामाबद्दल बराच मोबदला मिळाला आहे (व मिळतो आहे) म्हणून त्यांनी विप्रो, इंफोसिस माझ्या स्वाधीन करावी? :-]
शिवाय, हॅरी पॉटर म्हणजे 'दर्जेदार' साहित्य आहे कि नाही यात दुमत आहे.