आपले अनुभव आवडले. असेच विविध अनुभव आमच्यासाठी येथे लिहावे.
युरोपात बऱ्याच देशातील लोकांना व अमेरिकेतील काही भागातील लोकांनाही भारतीय जेवण आवडते असे ऐकून आहे. भारतीयांची लग्न पद्धत आणि इतर राहणी याविषयीसुद्धा असेच कुतुहल वाटते असे ऐकले आहे.
शाकाहार सुद्धा interesting असतो - येथे रुचकर असा शब्द वापरता येईल का?
भारताबाहेर कित्येक देशात हाऊ इंटरेस्टिंग ह्या शब्दाचे अर्थ वेगळा होतो असे समजते. आपल्याला याचा अनुभव आला आहे का?