प्रभाकरजी,

सुचनांबद्दल मी तुमचा आभारी आहे, नतंर लिखाण करताना या सुचना जरूर

लक्षात ठेवीन.

प्रक्रिया क्र.४ करताना मिश्रण हे गॅसवर ठेवण्याची गरज नाही आहे. परंतु जर मिश्रणाला निटशी तार सुटत नसेल तर मदं गॅसवर मिश्रण जरासे गरम जरूर करावे.

....................प्रसिक