माफ करा तात्या, पण तुम्ही पदार्थ करुन बघण्याआधीच प्रतिसाद लिहिण्याची घाई करता, मी दिलेल्या बर्फ़ि बद्द्ल पण तुम्हि असच काहिस मत लिहिलं होतत.मी लिहिलेल्या कृतिनुसार तुम्हि करुन पहा आणि त्याचं रंग-रुप , चव पाहुन तुम्हिच सांगा की मिठाई नाही तर काय नाव द्यावं!
मी पदार्थाला दिलेल्या नावामुळे अथवा लिहिलेल्या प्रतिसादामुळे आपल्या भावना दुखावल्या असल्यास माफ करा.