आपला लेख फ़ारच मस्त आहे. अगदी झकासच म्हणा ना!

मलाही खरे तर चिमण्यांचे वेड आहे, पण या सिमेंटच्या जंगलात अशा चिऊताई सापडणे कठीण! आता मलाही असेच तांदूळ टाकून बघायला हवेत.