एखाद्या चांगल्या माणसाने जर का चुकून काही बाही लिहीले तर त्याला ओळखणारे लोक ते दुर्लक्षीत करतात. पण एका नवीन माणसाने जर तोच लेख वाचला तर, तेच प्रमाण मानून तसे लिहायचा प्रयत्न करतो. हेच यातून सिद्ध होते.

सबब, प्रशासक महोदयांना विनंती कि त्यांनी हे दोन्ही लेख काढून टाकावेत.

(म्हणजे अजून येऊ घालू पाहाणारे टाळता येईल. )

प्रसाद.