आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रीये करिता धन्यवाद.वृत्तांबद्दल मला जुजबी स्वरूपाची कल्पना आहे.परंतु नेमकी काव्यविचार मनात सुचत असताना वृत्ताची नेमकी निवड कशी करावी हे अजून उमजलेले नाही. ह्या बाबतीत कुणी मार्गदर्शन केलेतर छान होईल.

पा.पा.