धन्यवाद देवदत्तराव!

कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणाना मारतो

वा! फार सुंदर.

या ओळींपुढे कोर्‍या पानाबद्दल भाऊसाहेबांनी काही लिहिल्याचे पुसटसे आठवते. कोणास माहित असल्यास लिहावे.

आपला
(हावरट) प्रवासी