वरील पुस्तक माझ्याकडे आहे. उदाहरण म्हणून एक श्लोक देत आहे.
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्री: ।
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम् ॥
अनुवादक आणि संपादक
श्री. भि. वेलणकर
प्रकाशक
ज्योती धनंजय ढवळे,
श्रीसमर्थ सदन, पहिली भटवाडी,
गिरगाव, मुंबई ४