मंजुषा,
  कालच चटणी करून पाहिली. छान झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि दह्यामुळे पालकाचा उग्रपणा अजिबातही जाणवला नाही, शिवाय कोथिंबीर आणि पालक दोन्हीही असल्यामुळे हिरवा रंग जसाच्या तसा राहिला. झटपट चटणीचा प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद.

श्रावणी