'सूर्यप्रकाशाइतक्या स्पष्ट गोष्टीबद्दल का विचारतोय हा!' असा भाव असलेलं 'नो'. आणि त्यानंतरचं तिच्या ओठांवरचं हास्य!

ह्यावर तुम्हाला ग्रेस आठवला आणि मला ग़ालिब!

इस सादगी पर कौन न मर जाए ए खुदा

लडते है और हाथ में तलवार भी नही

सुरेख लेख. आवडला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

हॅम्लेट