नमस्कार,
चर्चेचा विषय आवडला.
अनेक चांगल्या पुस्तकांची नावे समजली आणि अनेकांच्या आवडीनिवडी समजल्या.
गोळेकाकांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
संत वाड्मय नाही हे खटकलेच.

मी वरील यादीतील ६ पुस्तके वाचली आहे. उरलेल्यातली काही वाचावीत असे वाटते आणि काही (आहे मनोहर तरी...) वाचायची ईच्छा नाही. श्यामची आई, कोसला ठीक. यादीत का यावीत कळले नाही. कोसला विकत घेऊन पश्चात्ताप होतोय :)

द. ग. गोडसे यांचे नाव असायला पाहीजे असे वाटते.

अवांतर : विकिकर यांनी सुरु केलेल्या 'मराठी साहित्यातील मैलाचे दगड'  या चर्चेतून नवी माहीती मिळेल म्हणून मी डोळे लावून बसलो आहे.