दुसऱ्या प्रकारात, संघांच्या गुणांचा फरक आठ किंवा त्याहून जास्त झाला की डाव संपवायचा. मग नवे भिडू पाडून परत सुरुवात.