या भागातले लेखन मागच्या दोन, तीन भागांच्या मानाने कमी परिणामकारक वाटते. थोडेफार प्रेडिक्टेबल झाले आहे. इथे सगळे टायपून काढण्याबद्दल आभार. पुढचा भाग लवकर द्यावा.