१) विचार कशाला म्हणावे आणि अविचार कशाला म्हणावे याची व्याख्या प्रथम ठरवायला हवी. 

२) लोकशाहींत विचारस्वातंत्र्याची गळचेपी हा अन्यायच आहे. त्याचबरोबर हेही लक्षांत घ्यायला हवे की लोकशाहींत अन्याय सर्वांवर सारखा होत असेल तर लोकांना न्याय मिळाल्यासारखे वाटते.