हे गाणेही छान आहे. पण मला अष्टविनायकमधले "प्रथम तुला वंदितो......." हे जास्त आवडते. ते देवू शकाल का?
मिलिंद,
आपण मनोगतावर चांगली गाणी देत आहात, त्याचा फायदा होत आहे. मला बऱ्याच गाण्यांच्या पूर्ण चाली माहीत आहेत पण शब्द अर्धवट माहित असल्यामुळे गाणी पाठ होत नाहीत आणि अर्धवट शब्दांनी म्हणण्यापेक्षा संपूर्ण गाणे समोर असले की ते बघून म्हणता येते. ते मी सध्या करत आहे. त्यामुळे आपल्याला अनेक धन्यवाद.
रोहिणी