प्रस्तर म्हणजे स्ट्राटा आणि पत्थर हा हिंदी (?) शब्द दगड, रॉक याच अर्थाने वापरतात. (निदान भूशास्त्रात तरी.) या माझ्या माहीती बद्दल मला अजूनही विश्वास वाटतो. पण भूशास्त्राच्या मराठी जाणकाराला विचारून खुलासा करून घेईन.
--लिखाळ.