प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

'डाळ-तांदूळाच्या' ढोकळ्यांच्या पाककृती खाली 'बाजारच्या 'ढोकळा मिक्सचे' ढोकळे बनवूनही ही सँडवीचेस् करता येतात' असे असायला हवे होते.

बरोबर. पण काय करणार, इथे अमेरिकेत झटपट स्वयंपाक करावा लागतो,कारण स्वयंपाकीणीच्या रुपानंतर लगेचच भांडेवालीचे-धुनेवालीचे रूप, मग येणाऱ्याच्या स्वागतासाठी यजमानाचे रूप स्वत:लाच धारण करावे लागते

:-)

'डाळ-तांदूळाच्या' ढोकळ्यांच्या स्लाईसेस सँडवीचेससाठी अलगद डब्या बाहेर येत नाहीत. कारण हा ढोकळा छान ठिसुळ होतो.