आज आमच्या हापिसात पुन्हा भोपळा कोरण्याची स्पर्धा झाली, आणि आम्ही पुन्हा एकदा पहिले पारितोषिक मिळवले. ह्यावर्षी आम्ही येथील राज्य विद्यापीठाचे चिन्ह वाघ कोरला होता. चित्रे खाली पाहा-