विकि,
मला वाटते, 'राडा' , किंवा कोलटकरांच्या कविता यांसारख्या गोष्टीना मुख्यप्रवाहांत स्थान न मिळाल्याने, विशेष कुणाला ते ठाऊकही नसल्याने, त्यांना या 'मेनस्ट्रीम' यादीत स्थान मिळाले नसणार. खरे तर, कोलटकरांच्या शेवटच्या संग्रहास अकादेमीचे पारितोषिक आहे (मला वाटते.) तरी एकूण येथे त्यांचा अंतर्भाव कठीणच दिसतो...