पुण्याचे पेशवे उद्यान जेव्हा नुकतेच सुरु झाले (१९५६-१९५८?) तेव्हा तेथे थोडेफार पक्षी ठेवले होते.  तेव्हा त्यांची इंग्लिश आणि मराठी नावे दिलि होती.  हल्ली तेथे काय स्थिति आहे याची काहीच कल्पना नाही.  परंतु तेथे किंवा पशुपक्षीवैद्यकीय महाविद्यालयात याची माहिती मिळावी.

असे शब्द अंदाजे लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष अधिकारी व्यक्तींकडून जमवून, तपासून घेणे हा योग्य मार्ग आहे.  हे माझे मत आहे.

कलोअ,
सुभाष