लेखकु,
तुम्ही अप्रतिम लिहीलं आहे. ग्रेस फारसे वाचलेले नाहीत. पण ही कविता आवडली. मनाचा निबरपणा डहुळला, आणि फारा दिवसापूर्वी उमटलेले ते तरल तरंग मनात झंकारले!
स्वाती