ओंकार
आपली ही कविता सुरेख आहे! एकुणातच आपल्या काव्य लेखनामध्ये लय फार छान सांभाळलेली असते...
मात्र आपल्या या कवितेस गजल म्हणता येईल का या बाबत मी जरा साशंक आहे. गझलेच्या लक्षणांसाठी श्री सुभाषचंद्र यांचा एक लेख (आपण वाचला नसेल तर) आपल्याला इथे टिचकी मारल्या वर मिळू शकेल. आणि अजून एक लेख, हितगुज दिवाळी अंक २००२ मधे असलेला, इथे टिचकी मारून पाहू शकाल.
आपल्याकडून अधिकाधिक सुंदर काव्याच्या प्रतिक्षेत...
सस्नेह
प्रसाद...