हाहाहा !
नीलहंस, एकदम धम्माचौकडी आहे कविता ! खूप पटली आणि कदाचित म्हणूनच खूप आवडलीदेखील. फार पुर्वी मी जेव्हा चहा प्यायचे, मलाही लोक असेच मूर्खात काढायचे.. हू केअर्स असं पुटपुटत मीही मग चमचा शोधायचे. :D जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.