अरे वा ! धन्यवाद मिलिंद, या गाण्यासाठी ! किती दिवसांपासून मी शोधत होते या गाण्याचं पूर्ण लिरिक्स.. हूऽऽह ! आज मिळालं शेवटी.

कृपया, तुम्ही गाणी लिहित रहा. तुमचा हा उपक्रम जबरी आवडलाय मला.