गाणे इथे लिहिण्यासाठी धन्यवाद, मिलिंद.
का कोण जाणे.. एखाद्या गडावर किंवा टेकडीवर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात सुर्योदय अनुभवताना जणू हेच गाणे धरणी सूर्यासाठी गात असल्याचा भास होतो आणि खरंच 'आता नका क्षणांनो, दोघांत भिंत घालू' शब्द म्हणताना अंगी रोमांच उभे राहतात. ते पहाटेचे अधीर क्षण खूपच सुंदर असतात.. :-)