धन्यवाद, संजोप राव.

मग एकाच गोष्टीसाठी वेगवेगळ्या देशात वेगवेगळे लोक पेटंट घेऊ शकतात का? 

मनोगतावरचा अशा विषयांवरचा प्रतिसादांचा दुष्काळ पाहून जरा वाईट वाटले. या बद्दल तज्ञ कोणीच नाही का मनोगतावर?