हॅम्लेट,प्रतिसादाबद्द्ल आभार.रोहिणी,आपला आलं घातलेला'थंडी स्पेशल चहा' इथे खूप जणांना आवडतो,भारतीय उपाहारगृहात आणि दुकानातही स्थानिक मंडळींची गर्दी असते.प्रतिसादाबद्द्ल आभार.स्वाती