कुणीच नसते येणारे पण-
वाट कुणाची पाहत बसतो?...
वा. सुंदर.

"फ़ैज़"च्या -
न जाने किसलिए उम्मीदवार बैठा हूं?
इक ऐसी राहपर जो तेरी रहगुजर भी नहीं.
ह्या ओळींची आठवण झाली.