माझा जन्म झाला...मोठा होऊ लागलो... अनेक ठेचा लागू लागल्या...पाय रक्तबंबाळ होऊ लागले... पण यासर्वातुन बरेच काही शिकायला मिळाळे... लोकशिक्षण होऊ लागले...

"लोक नेहमीच खरे बोलतील असेही नाही आणि जे बोलतील ते खरे असेलच असेही नाही..", "प्रत्येक गोष्टीच्या मागे तर्कशुद्ध परंपरा असेलच असेही नाही आणि जे काही घडते ते लगेच च्या लगेच योग्यायोग्य ठरवणे हेही युक्त नाही...." अपुर्ण असलेली आत्मकथा...

कशी वाटली माझी आत्मकथा.