कुणीच नसते येणारे पण-
वाट कुणाची पाहत बसतो?...

वा सुंदरच

आयुष्याचा अर्थ न कळला
गूढ कशाचे उकलत बसतो?...  हे ही अर्थपुर्ण

-मानस६