पेटंटसाठी पेटंटिंग ऑथॉरिटीकडे केलेला अर्ज पडताळून पाहिला जातो. अमेरिकेत पेटंटिंगसाठी 'फर्स्ट टू इन्व्हेंट' ही पद्धत पाळली जाते. जगात इतरत्र 'फर्स्ट टू ऍप्लाय' या तत्त्वावर पेटंट दिले जाते.
एकाच शोधासाठी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या लोकांना पेटंट मिळायला हरकत नसावी. अर्थात पेटंट या विषयावरचा मी काही तज्ज्ञ नाही. माझी माहिती माझ्या मर्यादित अभ्यासावर आधारित आहे.