अगदी प्रासादिक शैलीत लिहीलेला लेख आवडला. मनोगतावर आपण विश्वमोहिनी इत्यादी नवनवीन विषयांवर लिहीत असता त्यामुळे चांगले वाटते. असे अधिकाधिक वैज्ञानिक विषयांवरिल लेख मनोगतावर येत राहावेत.

                                        साती