सध्याच्या तरूण पिढीला 'ताई' या शब्दाचे थोडेसे वाकडे आहे असे मला आढळून आले आहे. मी ४-५ जणांशी / जणींशी बोललो तेंव्हा त्यांनी मला हे सांगितले. या मंडळींना, 'ताई'पेक्षा 'दीदी' हे जास्त आधुनिकपण आणि आदरार्थीपण वाटते, म्हणून, "'दिदी'च म्हणा", अशी लहान भावंडांना आज्ञा केली जाते.
नवीन पिढीतील मनोगती यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
प्रसाद