आज सकाळपासून मला हा त्रास होतो आहे. सदर प्रतिसाद वेगळा संगणक वापरून द्यावा लागत आहे.

Too many requests, please try later ही अडचण मी गेले ३-४ तास अनुभवत आहे.

याचे कारण सकाळी एक दुवा देताना copy shortcut ऐवजी माझ्याकडून "open in new window" ही कळ दाबली गेली व एकापाठोपाठ एक अगणित खिडक्या उघडू लागल्या. त्यानंतर Too many requests....ची अडचण आली, जी गेले बरेच तास तशीच आहे.

याबाबत प्रशासनाला काही करता येणे शक्य आहे काय?

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..