ही कळ दाबली गेली व एकापाठोपाठ एक अगणित खिडक्या उघडू लागल्या.
अगणित खिडक्या उघडू लागल्या म्हणजे तितक्या वेळा ते पान मनोगताच्या सेवादात्याकडून मागवले गेले. जर अशी मागणी अतिरिक्त वेगाने किंवा वैपुल्याने होऊ लागली, तर सेवा कोलमडून पडते. हा पेचप्रसंग टाळण्यासाठी अश्या मागण्यांना नकार देण्यावाचून दुसरा काही उपाय (आम्हाला अवगत) नाही.