मलाही मागच्या आठवड्यात दोन दिवस हा त्रास झाला. साधारणतः दुपारी ३नंतर (EDT) उर्वरित दिवसाकरता (असे दोन दिवस) हा त्रास होत असे. त्यानंतर परत झालेला नाही.
त्या दोन दिवशी मी नेहमीपेक्षा विशेष अधिक वैपुल्याने मागणी केल्याचे मला तरी जाणवले नाही.
या नकाराची मर्यादा (threshold) काय? दिवसाकाठी साधारणतः कितीहून अधिक हिट्स या अतिविपुल मानल्या आहेत? काही कळू शकेल काय?
- टग्या.