अगणित खिडक्या उघडू लागल्या म्हणजे तितक्या वेळा ते पान मनोगताच्या सेवादात्याकडून मागवले गेले. जर अशी मागणी अतिरिक्त वेगाने किंवा वैपुल्याने होऊ लागली, तर सेवा कोलमडून पडते.

हो हे माझ्याही ध्यानात आले.

त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सध्या घरून सुरू झाले आहे, तसेच राहावे अशी आशा करते.